54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात
न्यूयॉर्कमधील आंतरराज्य महामार्गावर 54 प्रवाशांना घेऊन जाणारी एक टूर बसचा भीषण अपघात(accident) झाला. या बसमध्ये ज्यामध्ये अनेक भारतीय होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण अपघातात पाच पर्यटकांचा मृत्यू झाला.…