कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EMI लवकरच कमी होणार; RBI ने बँकांना दिले महत्वाचे आदेश
कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे.(EMI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉईंट्सने कपात केली. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर ईएमआय कमी…