शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.(condition) आर्थिक संकटांच्या मालिकेमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी वर्गाचा ताण वाढत असताना सरकारने या विषयावर हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.…