डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका
बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींनी आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.(blood)त्यात तुम्हाला डायबेटीज, हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या असतील तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो असे हार्ट स्पेशलिस्ट तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.…