कागल राजकिय विद्यापीठात होतेय इतिहासाची पुनरावृत्ती
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मधलं राजकारण कायम गिरक्या घेणार ठरल आहे. त्याचाच आधार घेत शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी “कागल विद्यापीठ”असा उल्लेख करून तिथल्या गटातटाच राजकारण चर्चेत ठेवल होत.…