इचलकरंजीतील ६ जलकुंभ पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामात गंभीर दिरंगाई;तातडीने कारवाई करा उमाकांत दाभोळे यांची आयुक्तांकडे मागणी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इचलकरंजी (pumping)शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६ जलकुंभ व पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असून, ही कामे अत्यंत संथ व असमाधानकारक गतीने…