Samsung Galaxy M17 5G च्या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स…
सॅमसंगने घोषणा केली की, भारतातील ग्राहक आजपासून नुकतेच लाँच करण्यात आलेला गॅलेक्सी एम१७ ५जी खरेदी करू शकतात. गॅलेक्सी एम१७ ५जी अॅमेझॉन, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्सच्या माध्यमातून ४/१२/८ जीबी व्हेरिअंटसाठी…