पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral
सोशल मिडियाद्वारे अनेक नवीन घटना आपल्या नजरेसमोर येत असतात आणि अशाच एका घटनेने आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे. स्पेनमध्ये जाएन या डोंगराळ प्रदेशात एक अनोखा आणि सुंदर प्राणी आढळून आला…