निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय! ईव्हीएम मशीनमध्ये होणार ‘हा’ बदल!
देशभरात निवडणूक(Election)आयोगावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आयोगाने ईव्हीएम मशीनबाबत मोठा बदल जाहीर केला आहे. यामुळे मतदान प्रक्रिया आणखी स्पष्ट आणि पारदर्शक होणार असल्याचे सांगितले जात आहे. बिहार निवडणुकीत…