12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितींची सत्ता कोणाकडे? आज निकालाचा महासंग्राम, दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या(Zilla)निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नियोजित केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष…