पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ५ लाख; वाचा कॅल्क्युलेशन
पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या आहेत.(interest)या योजनांमध्ये तुम्हाला भरघोस व्याज मिळते. काही योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम ही दुप्पटदेखील होते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील रक्कम ही सुरक्षित असते. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक…