विषारी ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच सत्य आलं समोर, २३ मुलांची हत्या करणाऱ्या…
मध्य प्रदेशात २३ निष्पाप मुलांचा बळी घेणाऱ्या विषारी कफ सिरप प्रकरणात एक मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवार-गुरुवार रात्री चेन्नईत छापा टाकला आणि…