या अभिनेत्रीवर का लागला अँटी हिंदू असण्याचा आरोप…
टीव्ही मालिकांमुळे अभिनेते-अभिनेत्री (actress)घराघरांत पोहोचतात आणि प्रचंड लोकप्रियता मिळवतात, अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘छोटी बहू’मधली राधिका, जी रुबिना दिलैक म्हणून ओळखली जाते. तिचा बिनधास्त अंदाज आणि प्रखर वक्तृत्व नेहमीच चर्चेत…