घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मऊआइमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. २० वर्षीय तरुण झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचा प्रायव्हेट (private)पार्ट धारदार वस्तूने कापला, अशी…