माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव..
उत्तर प्रदेश : प्रयागराज येथील सोरावमध्ये एक अजब घटना घडली, ज्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. एका माकडाने एका वकिलाच्या ५० हजार रुपयांच्या बॅगेवर ताबा मिळवला आणि नोटांचा वर्षाव सुरू केला.माहितीनुसार, वकिलाने…