रक्ताची कमतरता जाणवतेय? मग ‘असं’ वाढवा रक्तातील लोह, ‘या’ सुपरफुडचा आहारात समावेश कराच
हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीचं वजन जरी नियंत्रित असलं तरी त्याला रक्ताची(trainer) कमतरता जाणवते. एखादी व्यक्ती आजारी दिसत नसली तरी अनेकजण असे आहेत ज्यांना रक्त कमी असतं,याला अनेक कारणं देखील आहेत.…