Author: smartichi

…म्हणून तिने बहिणीच्या प्रियकराचं गुप्तांग कापलं! रात्री 2 वाजता त्याच्या बेडरुममध्ये शिरली अन्..

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मौयमामध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. एका महिलेने बहिणीच्या प्रियकरावर हल्ला करून त्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी महिलेच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध संपुष्टात…

हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्या डान्समुळे नव्हे तर लग्नाच्या चर्चेमुळे. ऐन दिवाळीच्या काळात नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत,…

दिवाळीत फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचाय?

दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या सणानिमित्त मोठंमोठे फटाके फोडले जात आहेत. या फटाक्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड(record) करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही…

…तर तात्या विंचू तुमचा गळा दाबेल’; संजय राऊतांनी महेश कोठारेंना सुनावलं

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर मुंबई पालिकेत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर…

कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांना अटक…

कुरुंदवाड : जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे कडक आदेश दिलेले असतानाही, शिरोळ तालुक्यातील आलास गावात दिवाळीच्या उत्साहात बेकायदेशीर तीन पत्त्यांचा जुगार अड्डा…

दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट

दिवाळीत घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी(healthy) नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची…

रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाकडे लक्ष लागलं असतानाच ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात मात्र दोघेही अपयशी झाले आहेत. मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघेही दमदार पुनरागमन करतील असा विश्वास…

चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर; प्रसिद्ध अभिनेत्याच निधन…

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते (actor)गोवर्धन असरानी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळखले जाणारे असरानी यांनी अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे…

 मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार…

सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना महाराष्ट्रात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीत ही खळबळजनक घटना घडली आहे.परभणीच्या…

करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष…

बॉलिवूडमध्ये दिवाळी उत्सवाची रंगत सुरू आहे आणि अनेक सेलिब्रिटींच्या घरी भव्य दिवाळी पार्टीचे आयोजन केले जात आहे. नुकतीच करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी एक खास दिवाळी…