लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितल
राज्यातील लाडकी बहीण योजनेवर (Yojana)विरोधी पक्षनेते सातत्याने विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत एक महत्त्वाचे…