डायबेटीज नियंत्रणात राहत नाहीये? मग आत्ताच आहारात करा या ४ डाळींचा समावेश
सध्याच्या धावपळीच्या जगात लोक पौष्टीक आहाराकडे कानाडोळा करताना दिसतात.(control) लोकांना घरातलं ताजं अन्न बेचव वाटतं आणि बाहेरचे पदार्थ चवीला सगळ्यात भारी आहेत असं वाटतं. चवीत जरी फरक असला तरी बाहेरचं…