आरसीबीला मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट! या संघात एलिमिनेटरसाठी लढत
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आहे.(finals) दिल्ली कॅपिटल्स वगळता इतर चार संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने चार सामने खेळले असून गुणतालिकेत बरीच…