Category: क्रिडा

भारताच्या अजून एका स्टार क्रिकेटरची निवृत्ती

वर्ष 2025 मध्ये अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी(cricketer) निवृत्ती घेतली आहे. नुकतंच टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि स्पिनर आर अश्विनने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून तसेच आयपीएलमधून सुद्धा निवृत्ती जाहीर केली. आता अजून एका…

शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू (cricketer)शिखर धवन अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप ‘1xBet’ शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली…

विराट कोहलीच्या फिटनेस टेस्टबाबत मोठी अपडेट

मागील काही दिवसांपासून बीसीसीआय सिनिअर खेळाडूंपासून ते जुनिअर खेळाडूंपर्यंत सर्वांची फिटनेस(fitness) टेस्ट घेत आहे. बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आतापर्यंत रोहित शर्मा पासून ते सूर्यकुमार यादव पर्यंत अनेक खेळाडूंनी फिटनेस टेस्ट…

हरभजन सिंग संतापला, ललित मोदीला फटकारलं; म्हणाला, १८ वर्षांपूर्वी जे झालं…

आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंह आणि श्रीसंत यांच्यात आयपीएलमदरम्यान(sports news) झालेल्या ‘थप्पड कांड’ ची खूप चर्चा झाली होती. या घटनेनंतर दोघांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र आता जेव्हा हरभजन आणि…

ट्रिक घेताच कपिल देवच्या पंक्तीत जाऊन बसला

दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात उत्तर (bowler)विभागाचा गोलंदाज आकिब नबीने जादुई कामगिरी केली आहे. नबीने पूर्व विभागाविरुद्ध हॅटट्रिक घेऊन कपिल देवच्या यादीत प्रवेश केला आहे. दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात…

मोहम्मद शमीला हसीन जहाँशी लग्न केल्याचा पश्चात्ताप? खेळाडूने दिले उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद शमी(sports news) हा खेळापेक्षा जास्त वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 2014 साली शमीने हसीन जहांसोबत लग्न केलं. पण अवघ्या चार वर्षांतच दोघांमध्ये मतभेद…

भारतीय टीमच्या जर्सीवर पुढचा स्पॉन्सर कोण?

विश्व क्रिकेटमध्ये सध्या चर्चेचा विषय म्हणजे भारतीय क्रिकेट टीमची जर्सी (jersey)पुढील सत्रासाठी कोण स्पॉन्सर करणार? ड्रीम11च्या कराराच्या आधीच समाप्तीमुळे आता बोर्ड नवीन स्पॉन्सर शोधत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी…

या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय

गेल्या काही काळात अचानक निवृत्तीचे, संघ सोडण्याच्या बातम्या क्रिकेट(cricket) विश्वातून येत आहेत. आता अशीच एक बातमी क्रिकेट विश्वातून येत आहे. भारतासाठी 16 टेस्ट सामने खेळलेला अनुभवी फलंदाज हनुमा विहारीने आंध्र…

मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक वर्षाच्या विश्रांतीनंतर शानदार पुनरागमन करत राष्ट्रकुल भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक(gold medal) पटकावले. टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने सोमवारी महिलांच्या 48 किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित…

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!

संसदेने ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी आणलेल्या विधेयकाचा पहिला मोठा परिणाम क्रिकेट(Cricket) मैदानावर पाहायला मिळणार आहे. या कायद्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम 11ने 358 कोटी रुपयांच्या करारातून माघार घेण्याचा निर्णय…