रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाकडे लक्ष लागलं असतानाच ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात मात्र दोघेही अपयशी झाले आहेत. मात्र दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघेही दमदार पुनरागमन करतील असा विश्वास…