Category: क्रिडा

2026 च्या T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी दोन ठिकाणांची निवड…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला विश्वचषक 2025 चा फायनलचा सामना पार पडला आणि या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने विजय मिळवून इतिहास रचला आहे(match). भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी…

आज सिंह गवत चरत होता” म्हणत सूर्यकुमारने ‘या’ अव्वल खेळाडूची उडवली खिल्ली Video व्हायरल

भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सीरीज खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यानच एक गमतीशीर किस्सा झाला असून तो चाहत्यांमध्ये…

भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा T20 सामना मोफत कसा पाहता येईल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज, शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामना(match) पावसामुळे वाया गेला होता, तर…

थांब मी आता तुला दाखवतो… रोहित शर्माला राग अनावर

भारताचे माजी कर्णधार (captain)आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक रोहित शर्मा सध्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सामन्यात अपयशानंतर दुसऱ्या सामन्यात 73 धावा आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी…

RCB विक्रीसाठी सज्ज! विराट कोहलीच्या टीमचा नवीन मालक कोण होणार?

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक — रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू — लवकरच नव्या मालकाच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे(team). सध्याचे मालक, ब्रिटनस्थित डियाजिओ ग्रुप, यांनी RCB विक्रीसाठी अधिकृतपणे प्रक्रिया सुरू…

गाडी धुताना 8 वर्ष लहान गर्लफ्रेंंडसोबत रोमॅंटिक झाला हार्दिक पंड्या

भारतीय क्रिकेटचा स्टार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकत्याच नताशा स्टॅनकोविकसोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक आता मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये (romantic)असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी दोघे…

दोघांना बुटाने मारेन, अभिषेक शर्मा, शुबमन गिलला युवराज सिंहने अशी धमकी का दिली?

भारतीय(Indian) क्रिकेटच्या नव्या पिढीतील दोन उदयोन्मुख तारे — अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल — सध्या चर्चेत आहेत. दोघे केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नव्हे तर त्यांची मैत्री आणि एकाच गुरुशी असलेले नाते…

‘क्रिकेटचा राजा’ आणि ‘चेस मास्टर’ विराट कोहली झाला ३७ वर्षांचा

क्रिकेटचा विचार केला तर काही खेळाडू फक्त खेळतात, काही इतिहास लिहितात आणि नंतर असे लोक येतात जे खेळाला एक नवीन ओळख देतात. अर्थातच भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली(Cricket) हे असेच…

‘महिला विश्वचषक विजय हा 1983 सारखा नाही…

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आयसीसी विश्वचषक 2025 जिंकून इतिहास रचला आहे. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण ऑफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत 52 वर्षांनंतर विजेतेपदाचा (World Cup)वनवास…

विश्वविजेत्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार…

रविवारी दक्षिण ऑफ्रिकेचा पराभव करुन महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच तब्बल 52 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह…