Category: राजकीय

अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?

2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गँगस्टर-राजकारणी अरुण गवळी (७६) यांना जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये तब्बल 18 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी गवळी मुंबईच्या…

अजित पवारांनी धमकी दिलेली ‘ती’ IPS अधिकारी कोण…

राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना केलेला फोन कॉल आता वादाच्या भोवऱ्यात आहे. याचं कारण अजित पवारांनी अंजली कृष्णा यांच्याशी धमकीच्या स्वरात संवाद साधला.…

ठाकरेंच्या शिवसेनेकडून CM फडणवीसांचं जाहीर कौतुक

मराठा आरक्षणाच्या लढ्यातील श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे असं कौतुक ‘सामना’मधून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली…

‘या’ मराठ्यांनाच होणार आरक्षण GR चा सर्वाधिक फायदा

मराठा(Maratha) आरक्षण आंदोलनाला यश मिळाल्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे. इतर मागास वर्गाचे (ओबीसी) प्रमाणपत्र मिळविणे आणि त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाजाला ओबीसी…

ओबीसी समाजाच्या १४ पैकी १२ मागण्या केल्या मान्य

नागपूरमधील संविधान चौकात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी(OBC) महासंघाचे साखळी उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या एकूण 14 मागण्या…

OBC आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये तसेच त्यावर काही अडचण येऊ नये यासाठी ओबीसी समाज आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाज आंदोलन करत आहे.मराठा आरक्षणसाठी जीआर काढल्यावर…

“काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…

कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने(Congress) एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे. कर्नाटकमधील कॉँग्रेस आमदार अडचणीत आले आहेत. महिला पत्रकाराने…

मराठ्यांची फसवणूक? सरकारने दोन समाजात वाद लावला अन्…

मनोज जरांगे पाटीलांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर राज्य सरकारने(government) सहमती दर्शवली असून काही मागण्यांबाबत जीआर देखील जारी केला आहे. मात्र आता या निर्णयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत चर्चा सुरू केली आहे.शिवसेना-राष्ट्रवादी…

मनोज जरांगेंना सरकारचा पहिला झटका, पोलिसांची मोठी कारवाई

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर राजधानीत झालेल्या आंदोलनावरून मोठी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी(police) आंदोलकांवर तब्बल नऊ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता…

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची माहिती

मराठा आरक्षणाच्या(Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं बेमुदत उपोषण अखेर यशस्वी ठरलं. या आंदोलनामुळे मुंबईसह राज्य सरकारसमोरही मोठी कोंडी निर्माण झाली होती.सरकारशी झालेल्या चर्चेनंतर…