Category: राजकीय

मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीच्या(political leader) तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले…

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी

गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय(political) वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे…

महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुका चोरीला गेल्या, देश मोदींना ‘मतचोर’ म्हणतो – राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उचलला आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न…

राजकारण एकमेव क्षेत्र जिथे शिक्षणाची… अस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अस्ताद काळे आपल्या थेट आणि बिनधास्त मतांमुळे कायमच चर्चेत असतो. सामाजिक आणि राजकीय(Politics) वास्तवावर भाष्य करण्याची त्याची शैली चाहत्यांना भावते. नुकताच त्याने केलेला एक सोशल मीडिया…

PM मोदी व जॉर्जिया मेलोनी यांची फोनवर चर्चा; महत्वाच्या मुद्द्यांवर झाली सविस्तर बोलणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या (meloni)पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आण युरोपियन यूनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे…

ठाकरें बंधूंच्या भेटीवर सदावर्तेंची टीका: “दोन राजकीय नापास लोक एकत्र आले की…”

शिवतीर्थवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (shivtirth)यांची जवळपास सव्वादोन तास महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीवर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला लगावला आहे. दोन राजकीय…

भाजप मंत्र्यांच्या विरोधानंतर राहुल गांधींचा भाजपवर जोरदार पलटवार

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रायबरेली येथे पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजप मंत्री दिनेश सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी राहुल गांधींच्या(political)ताफ्यासमोर जोरदार निदर्शने केली. मंत्री दिनेश सिंह यांनी…

मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीत मोठी राजकीय(political updates) उलथापालथ झाली आहे. नगरपंचायतीतील 17 सदस्यांपैकी भाजप परिवर्तन पॅनलमधील तब्बल 8 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून भाजपला जोरदार धक्का दिला आहे.…

भारत-अमेरिका संबंधांमध्ये खळबळ! टॅरिफनंतर ट्रम्पची मोठी घोषणा, तणाव आणखी वाढला

भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिका(imposed) आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत, त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम हा भारतावर होणार आहे. टॅरिफनंतर आता…