मोदींचा वाढदिवस म्हणजे काळादिवस; प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. मात्र या दरम्यान कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना मोदी यांचा वाढदिवस…