“देह विकला, सर्कसमध्ये डान्स केला पण…”,
तृतीयपंथी म्हटलं की लोकांचा बघण्याचा आणि (transgender)वागणुकीचा दृष्टिकोन बदलतो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘नवराष्ट्र नवदुर्गा’ च्या विशेष लेखात तृतीयपंथी कृष्ण मोहीनी यांची विशेष मुलाखत… एक ट्रान्सजेंडर जिने गरिबी, अत्याचार आणि(transgender) बदनामी सहन…