संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका!
आठवड्यातून दोनदा कोमट पाण्याच्यात मीठ टाकून (clean)गुळण्या केल्यास तोंडात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. याशिवाय रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. जाणून घ्या गुळण्या करण्याचे फायदे. वर्षाच्या बाराही महिने दीर्घकाळ निरोगी(clean) राहण्यासाठी…