बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार
बीड-नगर या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे.(price) त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल. बीड-नगर रेल्वेला अखेर…