आज सूर्य दिसणारच नाही! ‘या’ राज्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ; IMD चा अलर्ट काय?
कालप्रमाणेच आज देखील देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(rain) भारतीय हवामान विभागाने आज देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज देशातील 14 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणारपरतीच्या पावसाचा…