Category: महाराष्ट्र

आधारकार्ड संदर्भात केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

आधार कार्ड(Aadhaar card) हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून बँक खातं उघडण्यापर्यंत आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक असतं. इतकंच नव्हे तर केवायसी पासून…

मराठा आरक्षण ‘जीआर’ विरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) हैदराबाद गॅझेटियर (‘जीआर’) विरोधातील याचिकेवर आज (दि. २२) सुनावणीस नकार दिला आहे. यामुळे मराठावाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील…

यंदाची दिवाळी धो धो पावसात जाणार! मान्सूनचा परतीचा प्रवास…

महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला आहे. तसेच या पावसामुळे पूर परिस्थिती ही निर्माण झाली होती. याचदरम्यान आता…

ब्रेन ड्रेन थांबणार….! भारतीयांच्या नोकऱ्याही धोक्यात…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतामधील कुशल, अति कुशल मनुष्यबळ अमेरिकेत येऊच नये हा दुष्ट हेतू समोर ठेवून नोकरीविषयक”एच वन बी”व्हिसा नियमात बदल करण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी स्वाक्षरी करून पुन्हा एकदा…

‘या’ तारखेदरम्यान अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा(rain)इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून येत्या दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार…

लाडकी बहीण योजनेत e-KYC कशी करायची? A टू Z स्टेप जाणून घ्या!

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(Bahin) योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत आहे. याअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र काही महिलांनी नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याने…

१० कोटी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी २००० रुपये

शेतकरी(farmers) पंतप्रधान किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण लवकरच प्रत्येकी २००० रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. सरकार लवकरच पंतप्रधान किसान…

शेतकऱ्यांसाठी 4 टक्के व्याजदरावर 5 लाख रुपयांचे कर्ज…

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि किसान क्रेडिट कार्ड योजना प्रमुख आहेत. विशेषतः KCC योजनेला 11 वर्ष पूर्ण झाली असून, ही…

लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Bahin)योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र, यामध्ये अनेक बोगस नावे, नियमबाह्य पद्धतीने अनेक महिला लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील महायुती सरकारने लाडकी…

आता घरबसल्या बदला शिधापत्रिकेतील नाव…..

जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराजस्व अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आता रेशन(ration card) दुकानांमध्ये चार प्रकारचे क्यूआर कोड लावले जाणार आहेत, ज्यामुळे…