लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार….
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधत ‘लाडकी बहीण’ योजनेतील बदलांविरोधात पत्रकार परिषदेत ताजा आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेतून सध्या २८ लाख महिलांची (women)नावे कमी करण्यात…