Category: महाराष्ट्र

राज आणि उद्धव यांची युती झाली तर? शरद पवार स्पष्टच बोलले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना(political consulting firms) आणि राज ठाकरेंची मनसे यांची युती होणं जवळपास निश्चित आहे. दरम्यान राज ठाकरेंना विरोध झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडू…

कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये विविध उपक्रम, शिबिरे राबवण्यात आली(gold…

दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले…

मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला(ST) सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न…

बेरोजगारांसाठी खुशखबर! निवडणुकीआधी ‘या’ सरकारची नवी खेळी, युवकांना दरमहा 1000 रूपये अन्…

लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक(elections) होणार आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी हळू हळू सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारची तिजोरी उघडली आहे. नितीश कुमार…

कोण करतंय असलं “लाल” रंगाच गलिच्छ राजकारण..?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : घरात पूर्णपणे राजकीय वातावरण असताना राजकीय (politics) मंचावर अगदी क्वचित उपस्थिती दाखवणाऱ्या, शिवसैनिकांच्या “मॉसाहेब” अर्थात मीनाताई ठाकरे यांनी कधीही राजकारणात सक्रिय भागीदारी केली नाही आणि नव्हती.…

भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचं मोठं कांड, नदीत कार फेकून मृत्यूचा बनाव रचला अन्…

एका भाजप(political) नेत्याच्या मुलाने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचून कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर हा नाटकी कट उघडकीस आणला असून, संबंधित युवकाला महाराष्ट्रात शिर्डी…

तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा(rain) जोर वाढला असून, पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मराठवाडा…

“त्याला सोडलं जाणार नाही, मी…”मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

ठाणे : मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून करण्यात आलाय. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय…

अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसआणि अन्य राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान भाजप (political)नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.…

काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय(politics) समीकरणांमध्ये मोठे बदल घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीसोबतच इतर पक्षांतही नेते व कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू…