नवरात्री फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत
महाराष्ट्रात(Maharashtra) नवरात्रीचे औचित्य साधून उत्सवाचा रंगतदार आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीची आराधना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजवलेल्या दांडियाच्या रात्रभर चालणाऱ्या रंगतदार जल्लोषाच्या तयारीत राज्यातील नागरिक मग्न झाले आहेत. अशा…