कोल्हापूर मधील गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी
गगनबावडा,कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून, गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या बिबट्यावर(Leopard) वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. अणदूर…