Category: महाराष्ट्र

पहाटे ५ पर्यंत बार-हॉटेल राहणार सुरू, सरकारचा निर्णय

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.(government)कोणी थंड हवेचे ठिकाण निवडले आहेत, कोणी समुद्र तर कोणी देवदर्शनाला पसंती दिली आहे. ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवं वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तोंडी परीक्षेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहे.(students)दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. याचसोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. लेखी…

आलीशान गाड्या, घरं… नगरसेवकांना महिन्याला किती पगार मिळतो? रक्कमेचा आकडा पाहून बसेल धक्का

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली (salary) असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरची अंतिम तारीख देण्यात आली आहे. निवडणूक 15 तारखेला असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे.…

28 डिसेंबरला रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, २८ डिसेंबर(railway)रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी-चुनाभट्टी, बांद्रा स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप…

भाविकांनो ‘या’ तारखेपासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद राहणार!

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील (temple) श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 पासून पुढील तीन महिने…

भारतात कधी परत येणार ? विजय मल्ल्याला हायकोर्टाने झापलं

दिवाळखोर किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या याने (Court)दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मल्ल्या याने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018’ च्या वैधतेला आव्हान दिले होते. मात्र तो जोपर्यंत भारतात…

महाराष्ट्रात मोठा पक्ष प्रवेश! भाजप नेत्याचा 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्रवाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा ठरला आहे.(defection) अशातच भाजपला धक्का देणारी घडामोड घडली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नेत्याने 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मीरा…

तर तब्बल 40 लाख ‘लाडक्या बहिणीं’ना योजनेतून वगळले

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा (staggering)पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत आली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीपासून ते अगदी काल निकाल लागलेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकींमध्येही…

महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी घडला अत्यंत भयानक प्रकार! 1 हजार मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून ठेवले

न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या महाराष्ट्रातील 23 नगरपालिकांसह (extremely)76 नगरपंचायती 154 जागांसाठी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी अत्यंत भयानक प्रकार घडला आहे. मतदानासाठी आलेल्या 1 हजारपेक्षा जास्त मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून…

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमधील शिक्षक व (teacher’s)कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक, नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक…