Category: महाराष्ट्र

गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी

गणेशोत्सवात मोठ्या मंडळांकडून मिरवणुकीत किंवा संपूर्ण गणेशोत्सवात (lights)डीजे व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असतो. यामुळे होणार त्रास लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात धुळ्यात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद

गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav)मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज आहे. दरम्यान गणेशोत्सव काळासाठी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय…

सरकारचा मोठा निर्णय! पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ‘ही’ सर्वात मोठी अट रद्द

केंद्रीय सरकारने (Government)कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना सिबिल स्कोअर नसल्यामुळे बँका किंवा एनबीएफसी कर्ज नाकारू शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट आदेश जारी करत…

“पी. एन.” पुत्रांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने करवीर मध्ये काँग्रेस “खालसा”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यातील काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी पी एन गटासह अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश केला आहे. करवीर…

इचलकरंजीत मोठ्या उत्साहात अटल महोत्सव साजरा होणार

इचलकरंजी शहरात यंदाही अटल महोत्सव(Mahotsav) मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवाची संपूर्ण तयारी जोरात सुरू झाली आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या अटल महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद…

धक्कादायक लूट, व्यापाऱ्याचे पावणे पाच किलो सोने लंपास

पोळा सणाच्या संध्याकाळी समृद्धी महामार्गावर एका व्यापाऱ्याला(businessman) लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगावहून मुंबईला जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून तब्बल पावणे पाच किलो सोने लुटण्यात आले असून, यामागे त्याचाच चालक असल्याचा पोलिसांना…

कर्ज काढलं, आईने वडिलांना दिलं लिव्हर… दोघेही दगावले

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शहरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियनंतर पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कोवळ्या वयात बहीण भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक…

गेमिंग ॲपच्या लाखो रुपयांच्या ऑफर नाकारून धनंजय पोवार यांचा आदर्श निर्णय – फॉलोअर्स भावूक

सोशल मीडियावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे धनंजय पोवार यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो रुपयांच्या जाहिरातींच्या ऑफर मिळूनही त्यांनी एकदाही गेमिंग ॲपची(gaming app) जाहिरात स्वीकारली…

“खत्री” च्या अड्ड्यावर मंत्री

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्र शासनाने ऑनलाईन जुगारावर, युवा पिढीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गेम वर बंदी आणली आहे. या आदेशावरील स्वाक्षरीची शाही वाळण्याच्या आधीच राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री(Minister) नितेश राणे…

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका

सणासुदीच्या(festival) दिवसांत डाळ, हरभरा, साखर, मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते. परंतु, यंदा हरभरा डाळ व तूर डाळ यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खाद्यतेल, डाळ, साखर, मैदा आणि…