राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
ऑगस्ट महिन्याचा शेवट होत असतानाही राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झालेली नाही. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने(Heavy rains) जोरदार हजेरी लावली आहे. आज, ३० ऑगस्ट रोजीदेखील अनेक भागांत…