Category: महाराष्ट्र

‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय

रस्ते अपघात आणि मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास, संबंधित कंत्राटदाराला (contractor)जबाबदार धरून त्याला दंड…

अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात गतिमंद मुलांना(Children) अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल आला आहे. या…

ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत.…

वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात ‘महादेवी’ हत्तीणीची (elephant)वैद्यकीय तपासणी रविवारी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला आहे. आता या प्रकरणावरील पुढील निर्णय…

पुढचे 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट(dangerous) जारी केला असून पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा…

दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार बारावीची परीक्षा(exams) 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान, तर दहावीची 20…

हुपरी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासह पंटर ७० हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : पट्टणकोडोली परिसरात लाचलुचपत विभागाने आज (शनिवार) कारवाई करत पोलिस पंटर रणजीत बिरांजे याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तीनपानी जुगार अड्यावर झालेल्या छाप्यातील आरोपींकडून सुटका करून…

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय (politics) पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला…

काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय(political party) भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक

महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सिकंदर शेख याला शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांकडून अटक(arrested) करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार सिकंदर शेख यांचा पपला गँगशी संबंध होता. तसेच उत्तर प्रदेश आणि…