मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारासोबत गैरवर्तन?
मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईत मराठा आंदोलक…