पुणे तिथे काय उणे !
पुणे शहर घर खरेदीसाठी देशात प्रथम क्रमांकाचे पसंतीचे (city)ठिकाण बनले आहे. गेल्या सहा महिन्यांत कार्यालयीन जागांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पुणे, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक मागणी दिसून येते.…
पुणे शहर घर खरेदीसाठी देशात प्रथम क्रमांकाचे पसंतीचे (city)ठिकाण बनले आहे. गेल्या सहा महिन्यांत कार्यालयीन जागांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पुणे, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक मागणी दिसून येते.…
इचलकरंजी : उत्तम प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर मार्केट(Market area) परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार कचरा टाकला…
ऐनदिवाळीच्या काळात सोलापुरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.(religious)सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आली आहेत.आज धार्मिक स्थळांवरील…
कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे.(government)त्यामुळे राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश…
राज्यातील गावांना-शहरांशी जोडणाऱ्या एसटी बसमध्ये आता मोठी सुधारणा होत आहेत.(passengers)ज्याप्रकारे लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रकारे एसटी बसकडे राज्याची जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं. लाखो प्रवाशी एसटी बसनं प्रवास करतात. पण…
राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची (permission)मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने…
महाराष्ट्रात वादळ आणि अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती MWF ने दिली आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ…
यावर्षी वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने(rain) अजून परतीचा प्रवास सुरु केलेला नाही. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून हवामान विभागाने यंदा किती टक्के पाऊस झाला हे जारी केलं आहे. तसंच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा…
मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला(political news) धक्का देत माजी आमदार राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी ऑक्टोबर महिन्यात राजन तेली यांनी…
अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय(political) कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री…