Category: देश-विदेश

डोनाल्ड ट्रम्प रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी; थेट आधार कार्डच आलं समोर…

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदार यादीत झालेल्या अनियमिततेबाबत विरोधी पक्षांकडून सरकारवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…

‘अविवाहीत लाडक्या बहिणींना मध्यरात्री….’ गुणरत्न सदावर्तेंचे खळबळजनक आरोप…

एसटी बॅंक (ST Bank)राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ त्यांची अंडी करण्यात आल्याचे सदावर्ते यावेळी म्हणाले.. ते लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला गेले होते. त्या लाडक्या…

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता पेन्शन खातं होणार मालामाल…

कर्मचारी वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या…

केंद्र सरकारने रुग्णालयांसाठी लागू केली नवीन दररचना….

१३ ऑक्टोबर रोजी, केंद्र सरकारच्या(Central government) आरोग्य योजनेच्या किमतीच्या रचनेत एक ऐतिहासिक बदल अधिकृतपणे लागू करण्यात आला. या बदलामुळे CGHS-नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये सुमारे २००० वैद्यकीय प्रक्रियांसाठी नवीन दर लागू केले आहेत.…

दोन दिवसांच्या नवजात बाळाची विक्री! आईनेच केला ५० हजारात सौदा…

ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनेच तिच्या दोन दिवसांच्या नवजात (newborn)बाळाला ५० हजारात विकल्याचे माहिती समोर आली आहे. मुलांचे पालनपोषण करण्यास असमर्थ होती…

PF खात्यातून सर्व पैसे काढू शकता, नवा नियम जाणून घ्या….

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. CBTच्या 238 व्या बैठकीत मान्यता देण्यात आली की, आता EPF सदस्य किमान शिल्लक वगळता खात्यातील उर्वरित 100%…

जगावर पुन्हा नव्या संकटाचे सावट…

कोरोना महामारीनंतर जगावर पुन्हा एका नव्या संकटाचे सावट घोंगावू लागले आहे. मलेशियामध्ये वेगाने पसरणाऱ्या इन्फ्लूएंझा संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. धोकादायक बाब म्हणजे लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.…

टॅरिफ युद्धानंतर भारतासाठी पहिल्यांदाच ‘गुडन्यूज’, वाचा काय आहे निर्णय!

अमेरिकेने भारतावर लावलेल्या तब्बल 50 टक्के टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत (good news)असल्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं…

जग हादरलं! सगळ्या शाळा बंद, थेट महामारीची घोषणा….

करोना महामारीनंतर जग आता पुन्हा एका नव्या आरोग्यसंकटास सामोरे जात आहे. जपानने इन्फ्लूएंझा (फ्लू) महामारी जाहीर केली असून देशभरात फ्लूच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आरोग्य(health) मंत्रालयाच्या माहितीनुसार, ४,००० हून…

महिला कंडक्टरची प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, कारण फक्त सुट्टे पैसे…

भंडारा जिल्ह्यातील बस स्थानकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला कंडाक्टरची दादागिरी दिसून येत आहे. सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने(conductor) प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली…