रूममेटशी भांडण अन् पोलीसांनी धाडधाड 4 गोळ्या झाडल्या, इंजिनियरची हत्या
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे(engineer). मोहम्मद निजामुद्दीन (वय ३४) असे मृताचे नाव असून तो महबूबनगर (तेलंगणा) येथील रहिवासी होता. कुटुंबाने…