‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम भाजपच्या एका व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी आसाम भाजपच्या(political updates) व्हिडिओचा संदर्भ देताना ओवैसी म्हणाले की ते राज्य मुस्लिम…