Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधील पहिले डबल एव्हिक्शन पडले महागात, एकावेळी दोन स्पर्धक घराबाहेर
‘बिग बॉस १९’ मधील ‘वीकेंड का वार’ या भागातून दोन स्पर्धक घराबाहेर पडताना दिसले आहेत.(house) नगमा मिराजकर आणि पोलिश अभिनेत्री नतालिया या शोमधून बाहेर पडल्या आहेत. हा भाग पाहून त्यांचे…