एकाच बॉयफ्रेंडवरून मैत्रिणींचा वाद, होमगार्डची हत्या
गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्याघटनांमुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या…