‘मराठा’ आणि ‘96 कुळी मराठा’ या दोघांमध्ये फरक काय? 99% मराठी लोकांना कल्पनाच नाही
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आजपासून (Maratha)मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. आपल्या हजारो समर्थकांसहीत आज पहाटे मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगेंनी…