झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा, नोट करून घ्या
सकाळच्या नाश्त्यात कायमच ब्रेड खाऊन कंटाळा आल्यानंतर(pakoda) काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पकोडा बनवू शकता. जाणून घ्या ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.…