बीसीसीआय रोहितचे पंख छाटणार;हिटमॅनला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झटका!
टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली (batsmen)ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघेही टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता लवकरच वनडे क्रिकेटच्या…