अमेरिकेतील एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाचा विद्यार्थीवर्गावर घृणास्पद लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. ३० वर्षीय कॅरिसा जेन स्मिथ या शिक्षकावर विद्यार्थ्यांना(bathroom) शाळेबाहेर घरी बोलावणे, लैंगिक अत्याचार करणे, तसेच त्यांना पैसे देणे किंवा रोखविण्याचा प्रयत्न करण्याचे गंभीर आरोप आहेत.

स्थानिक मिरर वृत्तानुसार, स्मिथने विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये (bathroom)स्वतःचे अश्लील फोटो पाठवले, सोशल मीडिया अॅप्सवर अश्लील गप्पा केल्या आणि काही विद्यार्थ्यांना गांजा व दारू सुद्धा दिले. या घृणास्पद कृत्यांमध्ये मुलांच्या लैंगिकशोषणासाठीतस्करीसारखे प्रकारही समाविष्ट आहेत.गेल्या नोव्हेंबरमध्ये स्मिथला अटक करण्यात आली असून तिच्यावर एकूण १९ गुन्हे लावले गेले आहेत.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान, पीडित विद्यार्थ्यांनी स्मिथविरुद्ध अनेक धक्कादायक आरोप मांडले. एका विद्यार्थ्याने सांगितले की ऑगस्ट २०२३ मध्ये तो स्मिथचा विद्यार्थी असताना, तिने त्याला घरी बोलावले आणि त्यावर लैंगिक अत्याचार केला.शिक्षकांचा विद्यार्थीवर असणारा विश्वास हा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, स्मिथच्या या घृणास्पद कृतीने गुरु-शिष्याच्या नात्याला गंभीर काळिमा फासली आहे.सध्या या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, आरोपी शिक्षकाच्या कारवाईची अपेक्षा लोक बघत आहेत.

हेही वाचा :
सदोष मतदार याद्यांचा घोळ कठोर कारवाईची गरज..!
महाराष्ट्र हळहळला! भीषण अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शाळा बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश